Marketmirchi.com - Connecting Rural Markets

    🌾   Helpline 9822719618
Back to Search
Title CEO&Accountant
Details *पदभरती :-* *सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत (CSS) नाबार्ड चे सहकार्याने,युवा मित्र च्या वतीने स्थापन,* * कस्तुरी ऍग्रो व्हिजिन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, भालुर ता. नांदगाव जि. नाशिक.* *भारत सरकार नोंदणीकृत* *रजिस्ट्रेशन नंबर -* *U01133MH2023PTC399393* *करिता,* *मुख्य कार्यकारी अधिकारी* *(CEO)-१* *आणि* *लेखापाल (Accountant) -१* *या पदांसाठी भरती करण्यात येत आहे.* *१) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) साठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे :-* *उमेदवाराने प्राधान्याने Bsc Agri/ MSc Agri/MBA /BBAकृषी/कृषी विपणन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/वाणिज्य या विषयात पदवी/पदव्युत्तर पदवीधर असावे. किंवा समतुल्य अहर्ता धारण असणे आवश्यक आणि संगणक ज्ञान आवश्यक* *अनुभव: संबंधित क्षेत्रातील 2+ वर्षांचा अनुभव / फ्रेशर देखील अर्ज करू शकतात* *२) लेखापाल (Accountant) साठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :-* *उमेदवाराने प्राधान्याने /वाणिज्य (B.com, M.com, MBA) या विषयात पदवी/पदव्युत्तर पदवीधर असावे. किंवा समतुल्य अहर्ता धारण असणे आवश्यक आहे तसेच संगणक ज्ञान आवश्यक* *अनुभव :-* *संबंधित क्षेत्रातील 2+ वर्षांचा अनुभव / फ्रेशर देखील अर्ज करू शकतात.* *इच्छुक उमेदवारानी 15 ऑक्टोबर 2023* *पूर्वी शेतकरी उत्पादक कंपनीच्या* *Email- kasturiagrovisionfpc@gmail.com वर अर्जासह बायोडाटा* *पाठवावा.* *संपर्क क्र. *9921394209,9423131389* *कंपनी कार्यालय- भालुर ता.नांदगाव , जि- नाशिक.
Education B.Sc(Agri)
Experience 1-2 Year
Name Kasturi agrovision farmers producer company LIMITE
Address At post Bhalur tel nandgon di nashik -Nashik
- Responses to Job Advertisement -
Name of the PersonResponse to the AdReplyMobile No.Email
Priyanshu RajY 8709416953rajpri1999@gmail.com
<