marketmirchi.com - Connecting Rural Markets

    🌾

Mission Mera Mobile Mera Marketing

Back to Search
Title Sale कृभको कंपनीचे शुद्ध सिटी कंपोस्ट 50 किलो ,210
Details शेणखताला जबरदस्त पर्याय "शुध्द सिटी कंपोस्ट" _एकदा वापरून बगा , 100% खत्रिशीर रिजल्ट._ कंपोस्ट एक बुरशी नसलेल, गडद, तपकिरी ते काळ्या रंगाचे जैविक खत आहे . ज्याला कुठल्याही प्रकारचा वास (गंध) येत नाही. या जैविक खतामध्ये कोणत्याही प्रकारचे तण बियाणे, काच, धातू (लोखंड ) लाकडाचे तुकडे इ. या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे याला शुद्ध सिटी कंपोस्ट म्हंटले जाते.एकूण किमान ऑरगॅनिक कार्बन 12% ,नायट्रोजन (0.8%), फॉस्फरस (0.4%), पोटॅश (0.4%), आर्द्रता 15-25% इ.प्रति 50 किलो बॅग.सर्व जड धातू एफसीओच्या (Fertiliser control order) गाइडलाइन अनुसार सुरक्षित मर्यादेत आहेत.कृभको कंपोस्ट खत मिळेल.वापरायचे प्रमाण :- एकरी 20 ते 40 बॅग ```सर्व पिकासाठी उपयुक्त (ऊस लागण खोडवा,कांदा ,टोमॅटो हळद,भुईमूग,आले,केळी, बटाटा, फळबागेसाठी,भाजीपाला पिके)``` बालाजी कृषी सेवा केंद्र निफाड ता निफाड जि नाशिक संपर्क:- Contact,Call
Price 4200

(If Price is 0, it means item is negotiable,reply to advertiser immediately for bargains)

Unit Ton
Name BALAJI KRUSHI SEVA KENDRA
Address Niphad -Nashik
- Responses to Advertisement -
First Click Contact Button fill your name,Phone no. and then Click Call Button

Our Stategic Partner AgriNest