marketmirchi.com - Connecting Rural Markets

    🌾

Mission Mera Mobile Mera Marketing

Back to Search
Title Sale झायटोनिक एम
Details कांद्याच्या रोपाची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व जोमदार वाढीसाठी वापरा Zydex कंपनीचे Zytonic-M Zytonic-M चे शेतकऱ्यांसाठीचे फायदे : (१) पांढऱ्यामुळींची संख्या भरपूर प्रमाणात वाढते व रोपाची एकसमान उगवण होते.(२) पुर्नलागवडी नंतर रोपांची मर कमी होऊन वाढ अधिक सदृढ व जोमदार होते.(३) निरोगी व हिरवागार जाडसर पातीचा फुटवा तयार होतो(४) मान/पोंगर ची जाडी वाढते त्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते.(५) कांदा लवकर काढण्यास तयार होतो आणि त्याची साठवणक्षमता व टिकवण चांगली राहते.सौजन्य : बालाजी कृषी सेवा केंद्र, निफाड नाशिकअधिक माहितीसाठी काॅल करा : Contact,Call
Price 580

(If Price is 0, it means item is negotiable,reply to advertiser immediately for bargains)

Unit Kg
Name BALAJI KRUSHI SEVA KENDRA
Address Niphad -Nashik
- Responses to Advertisement -
First Click Contact Button fill your name,Phone no. and then Click Call Button

Our Stategic Partner AgriNest